मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

चर्चासत्रांमध्ये सादर केलेले प्रकल्पावर आधारित काही निवडक शोधनिबंध

  1. सोनल कुलकर्णी-जोशी. लँग्वेज वेरिएशन इन स्पेस अँड टाईम: अ सोशल डायलेक्टॉलॉजिकल अप्रोच तो वेरिएशन इन द ट्रान्जिटिव क्लॉज इन डायलेक्ट्स ऑफ मराठी. आय.आय.टी. नवी दिल्ली येथे दि. २२-२३ फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजित झालेल्या ‘अप्रोचेज टू लँग्वेज वेरिएशन’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सदर शोधनिबंध सादर केला.
  2. सोनल कुलकर्णी-जोशी आणि मानसी केळकर. सिन्क्रॉनिक वेरिएशन अँड डायाक्रॉनिक चेंज इन द डायलेक्ट्स ऑफ मराठी. डिसेंबर २०१८ मध्ये म्हैसूर येथे लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ४०व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सदर शोधनिबंध सादर केला.
  3. संपदा देशपांडे आणि सोनल कुलकर्णी-जोशी. सिमँटिक मॅपिंग ऑफ द डेटिव सफिक्स इन मराठी. डिसेंबर २०१८ मध्ये म्हैसूर येथे लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ४०व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सदर शोधनिबंध सादर केला.
  4. संभाजी जाधव. ऍस्पेक्ट इन मराठी इन अ क्रॉस-डायलेक्टॉलॉजिकल पर्सपेक्टिव. डिसेंबर २०१९ मध्ये अमरकंटक येथे लिंग्विस्टिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या ४१व्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सदर शोधनिबंध सादर केला.