मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

सद्यस्थिती - शब्दस्तरीय विशेष: शब्दस्तरीय विशेष यामध्ये सध्या ३० जिल्ह्यांमधील अंदाजे ६५ शब्दांचे पर्यायी शब्द नकाशावर उपलब्ध आहेत. यापैकी 'फुलपात्र' ते 'अळू' या पहिल्या १० शब्दांच्या पर्यायी शब्दांच्या ध्वनिफिती उपलब्ध आहे. उर्वरित शब्दांच्या ध्वनिमुद्रिका संकलनाचे/संपादनाचे काम सुरू आहे.
सद्यस्थिती - व्याकरणिक विशेष: व्याकरणिक विशेष यामध्ये सध्या २८ जिल्ह्यांमधील ३ व्याकरणिक विशेष नकाशावर उपलब्ध आहेत. उर्वरित व्याकरणिक विशेषांच्या संपादनाचे काम सुरू आहे.

भाषिक वैशिष्ट्ये

भाषिक वैशिष्ट्यांची यादी

पर्याय

246810शब्दाची वारंवारिता