मराठी बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी
या संकेतस्थळावरील सर्व सामग्रीचे अधिकार क्रिएटिव्ह कॉमन्सच्या श्रेयनिर्देशन-समवितरण ४.० आंतरराष्ट्रीय ह्या परवान्याअंतर्गत मुक्त करण्यात येत आहेत. https://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/

प्रकल्पाबद्दल

मराठी बोलींचे सर्वेक्षण डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ), पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांचा संयुक्त प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचा आणि तिच्या वैशिष्ट्यांचा डिजिटल स्वरूपाचा संग्रह तयार करणे हे ह्या प्रकल्पाचे उद्दिष्ट्य आहे.

पुढे वाचा...

प्रकल्पाच्या संकेतस्थळाचा निर्देश कसा करावा

प्रकल्पाच्या संकेतस्थळाचे उद्धरण खालीलप्रमाणे करावे:

"मराठी बोलींचे सर्वेक्षण" ऑनलाईन भाषाविज्ञान विभाग, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ), पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई https://www.sdml.ac.in , किंवा https://www.marathidialectsurvey.ac.in या संकेतस्थळावरून
दि. DD.MM.YYYY रोजी माहिती प्राप्त झाली.

टीप

संकेतस्थळावरील नकाशे कम्प्युटर डेस्कटॉपवर पाहावेत.

आजचा शब्द

'मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण' या प्रकल्पाचे संकेतस्थळ वापरण्यासाठी निर्देशपुस्तिका